मौजे जैनपूर हे गाव नेवासा तालुक्यात असून या गावाला एक धार्मिक वरसा लाभलेला आहे...
पूर्वीच्या काळी पंचांचा निर्णय अंतिम असत...
आपुलकी प्रेम माया, ममतेचा भाव !
म्हणजेच माझे गाव !!
सण, रूढी परंपरेची, जपवणूक करणारे !
जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव, म्हणजेच माझे गाव !!
मौजे जैनपूर गावाचे क्षेत्रफळ ६६६ हेक्टर आहे.
रहिवासी, उत्पन्न, जात व इतर प्रमाणपत्रे.
नियमित पाणीपुरवठा व तक्रार निवारण.
गावातील रस्ते व वीज सेवा सुस्थितीत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता.