भारत सरकार
Govt Logo

ग्रामपंचायत जैनपूर

जैनपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर

सत्यमेव जयते

मेनू

सध्या सुरू असलेल्या व येणाऱ्या नवीन योजना

1. मागेल त्याला सोलार

नागरिकांना सौर उर्जा प्रकल्प बसविण्यासाठी शासनाकडून अनुदान. घरगुती व कृषी वापरासाठी सोलार सुविधा उपलब्ध.

2. बांधकाम कामगार योजना

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, विमा सुविधा व विविध शासकीय लाभ उपलब्ध.

3. फळ बागलागवड अनुदान

शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासन अनुदान व तांत्रिक मार्गदर्शन.

4. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा.

5. अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना

युवकांना ५० लाखांपर्यंत कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध. स्वयंरोजगारासाठी विशेष सहाय्य.

6. कृषी यांत्रिकीकरण योजना (MAHADBT)

ट्रॅक्टर व कृषी उपकरणांसाठी मोठे अनुदान. अर्ज MAHADBT पोर्टलद्वारे करता येतो.